नमस्कार मित्रांनो,
आमच्या कंपनीचा मुळ उद्देश आहे
प्रत्येक व्यक्तीचे पॅशन शोधून आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे
आणि सक्षम बनवणे.



म्हणूनच पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस घेवुन आली आहे काही सर्विसेस.

(आमच्या सर्विसेस)

Two Girls working together

पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस घडवा तुमच्या स्वप्नातील आयुष्य!!!

आज २१ व्या शतकात आपण प्रत्येकजन कोणत्या ना कोणत्या स्वप्नासाठी धडपडत आहोत. पण आपल्या त्या स्वप्नाचा पाठलाग करताना काही नाही अडचणी येत असतील. विद्यार्थीसाठी करियर,प्रोफेशनल साठी ग्रोथ,नातेसंबधा मध्ये गोडवा,आणि व्यवसायिकासाठी नफा या सगळ्या गोष्टीसाठी आपण उपाय शोधत असाल.

म्हणूनच पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस घेवुन आली आहे काही सर्विसेस.

२१
बॅचलर फ्रेंचाईजी
मास्टर फ्रेंचाईजी
१०,०००+
इम्पॅक्ट पीपल

पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस

पॅशन प्रोफाइल

पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस ही काऊनसेलिंग आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील नावाजलेली आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. दिनांक १ मार्च २०१९ रोजी आमच्या संस्थेची स्थापना झाली .
आणि आतापर्यंत १०००० पेक्षा जास्त लोकांनी पॅशन च्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात मूल्य योगदान केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आपले पॅशन जपावे आपले पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस विशेष उपक्रम राबवते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग कौन्सिलिंग आणि कन्सल्टींग च्या माध्यमातून पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी ने लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात विशेष असे उपक्रम राबवून एक विश्वसनीय स्थान प्राप्त केले आहे त्यासोबतच काऊनसेलिंग आणि कन्सल्टींग च्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांसोबत संयुक्त विद्यमाने विशेष असे उपक्रम राबवत आहे

पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस मूलभूत विचारधारा

पॅशन कन्सल्टन्सी चा असा ठाम विश्वास आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पॅशन जगण्याचा अधिकार आहे आम्हाला असं वाटते की जो व्यक्ती स्वतःचं पॅशन जगतो त्याला मोटिवेशन ची गरज भासत नाही.
तो नेहमी स्वतःच्या पॅशन ला अनुसरून ध्यासाने प्रेरित असतो आणि असा व्यक्ती आयुष्यात आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगतो. आणि त्याने त्याला जीवनात यश सुख समृद्धी मिळवून तो नावारूपाला येतो .
ज्या व्यक्तीला स्वतःचं पॅशन माहित नाही अशा व्यक्तींना नेहमीच मोटिवेशन घ्यावे लागते तो आयुष्यात गोंधळलेला असतो आणि नेहमीच कशात ना कशात स्वतःची आवड पॅशन शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अशी व्यक्ती जीवनामध्ये गोंधळलेली आणि क्षमता असूनही भरकटलेली असते अशा व्यक्तींना आनंदी यशस्वी जीवन जगण्यासाठी त्याने आपले पॅशन शोधावे काही लोकांना त्यांचं पॅशन माहिती असतं पण त्या पॅशनचे प्रोफेशनमध्ये कसे रूपांतर करायचं हे माहीत नसते त्यामुळे आम्ही असं म्हणतो तुम्हाला फक्त तुमचे पॅशन असून फायदा नाही कारण की घर पॅशन नाही राशन ने चालते आणि त्यामुळे अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस नेहमी अग्रेसर असते त्यामुळे पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नेहमीच आपल्या काउनसेलिंग आणि कन्सल्टींग सर्विसेस च्या माध्यमातून लोकांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम करते आणि हाच आमचा पायाभूत उद्देश आहे

पॅशनची मूलभत मूल्य

आम्ही आमची मूलभूत मूल्य मनापासून जोपासतो आणि कोणत्याही परिस्थितीत या मूल्यांशी आम्ही तड जोड करत नाही.
या मुलांचा आम्ही आदर करतो आणि त्याचे पालन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत ही मूल्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत असतात त्यामुळे आमची मूल्य आम्हाला दिशा दाखवण्याचं काम नेहमीच करत असते


P -Passion
T-Team work
C-contribution
S- simple solution