व्यवसाय सुरू केला आणि तुमचे पहिले स्वप्न तर नक्कीच साकार झाले पण व्यवसाय सुरू करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'स्वतंत्र' ज्यासाठी तुम्ही व्यवसायात आला होता.
पैशाचे स्वतंत्र निर्णयाचे स्वातंत्र्य. मनानुसार काम करण्याचे स्वातंत्र्य. समाजात मानसन्मान मिळवण्याचे स्वतंत्र.
आज असंख्य लोक व्यवसाय सुरू करतात पण जे त्यांचे प्राथमिक कारण होते व्यवसाय करण्याचे ते सोडून असंख्य अडचणी मध्ये आज उद्योजक अडकला आहे.
आज त्यांना व्यवसायात खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या अडचणींमुळे व्यवसायात प्रगती होत नाही.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मते उद्योजकांचे १०० मोठ्या अडचणी आहेत ज्यामुळे त्यांची ग्रोथ होत नाही पण उद्योजकाला हे माहीतच नाही त्यांच्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत त्यामुळे लघुउद्योजक हा लघु उद्योजक राहतो.
आज खूप साऱ्या संस्था उद्योजकाला घडवण्याचे काम करतात पण उद्योजकाला आज भेडसावणाऱ्या अडचणीचे सोल्यूशन महिनाभरानंतर देतात
जेव्हा त्यांची ट्रेनिंग सुरू होईल अशा लघुउद्योजकांना त्यांच्या अडचणी चे प्रथम मार्ग देण्याचे काम पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्विसेस करते.
आमच्या BIQT टेस्ट च्या माध्यमातून आम्ही उद्योजकांचे खऱ्या अर्थाने अडचणी शोधतो आणि त्यावर त्यांना सोल्युशन सुद्धा देतो त्यामुळे उद्योजकांची गाडी थांबत नाही आणि वाढत चाललेल्या अडचणी पेक्षा त्या अडचणी कमी होत जातात.
ही टेस्ट कोणासाठी ,
२ करोड पेक्षा कमी टर्न ओव्हर असलेल्या उद्योजकांसाठी
गुंतवणूक २०००/-
आजची विशेष ऑफर ९९९/-रुपये
टीम पॅशन